आरोग्य व शिक्षण

?”दिल्लीत केजरीवाल सरकारची फटाके बंदी जनहित निर्णय सुनावणीला, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला नकार …

नवी दिल्ली-२१ऑक्टो.bhimrajnews. com

दीपावली आणि दिल्ली सरकारच्‍या केजरीवाल सरकारने घातलेल्या फटाके बंदीला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती, यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. फटाका बंदीसंदर्भातील बऱ्याच याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यामुळे या विषयावर आम्ही निर्णय देऊ इच्छित नाही, असे उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

दिल्ली सरकारने येत्या 1 जानेवारी 2023 पर्यंत फटाके फोडण्यास, त्याची विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी घातलेली आहे. ( Firecracker Ban ) यावर दाखल याचिकेवर तत्‍काळ सुनावणीस आज दि.२० रोजी सर्वोच्‍च न्‍यायालयाने नकार दिला आहे.

याविषयी bhimrajnews.com यांनी माहीत घेतली असता ‘,
दिल्ली सरकारने येत्या 1 जानेवारी 2023 पर्यंत फटाके फोडण्यास, त्याची विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी घातलेली आहे. हवेच्या वाढत्या प्रदुषणाचे कारण यासाठी दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिलेले आहेत

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे