ब्रेकिंग

“ट्रिपल महाराष्ट्र केसरी, अप्पर पोलीस अधीक्षक पै. विजय चौधरी,विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर”..सदिच्छा भेट

मुंबई:०४ऑगस्ट bhimrajnews. com

आज विधान भवन येथे,ट्रिपल महाराष्ट्र केसरी, अप्पर पोलीस अधीक्षक पै. विजय चौधरी यांनी आज विधानसभा अध्यक्ष मा श्री राहुलजी नार्वेकर यांनी यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
यावेळी त्यांनी पै. विजय चौधरी यांनी कॅनडा येथे ‘जागतिक पोलीस कुस्ती स्पर्धेत’ १२५ किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले अन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी श्री मकरंद पाटील आणि नंदू वाघ नियोजन करताना, गिरणा जल फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल सोनार यांच्यासह विशेष समाज कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अरविंद वलेकर साहेब हेही उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे