आपला जिल्हा

सोलापूर-सांगोला तालुका नाभिक संघटनेच्या वतीने “कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी व्हावी” पोलीस स्टेशन-तहसीलदार यांच्याकडे मागणी…

सांगोला:०८ऑगस्ट

दिनांक 1/ 8/ 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता दोभोळ खाडी येथे बेपत्ता नीलिमाचा मृत्युदेह मिळाला होता.ती चव्हाण मु पो ओमळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दापोली येथून घरी जाण्यासाठी निघाली होती.यामुळे तिच्या मृत्यूबद्दल सर्वत्र शंका उपस्थित होत असताना..

आज रामदास काळे,तानाजी खंडागळे, मनोज खंडागळे,राहूल काळे, नितीन काळे, विलास काळे, अमित काळे, ऋषिकेश काळे, दत्तात्रय काळे, महेश काळे, प्रतीक काळे, अमोल काशीद, संतोष जगताप, तानाजी खंडागळे, किसन खंडागळे, निलेश राऊत, ज्ञानेश्वर  काळे, तुषार भुसे, प्रवीण मोहिते, सुशील गवळी इत्यादी समाज बांधवांच्या वतीने सांगोला तालुका तहसील कार्यालयास व सांगोला पोलीस स्टेशनला तिच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचा आणि त्याबद्दल कसून चौकशीसाठी निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी दोषी bhimrajnews. comआरोपीवर कडक फाशीची शिक्षा आणि तपास जलद गतीने व्हावा अशी प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे