राजकीय

उद्या मुख्यमंत्री मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवार कडून “संपूर्ण मंत्रिमंडळाला हॉटेल ताजमध्ये सहकुटुंब जेवणाच आमंत्रण”… उपमुख्यमंत्री ते भावी मुख्यमंत्री अजित पवार समर्थकाकडून उत्सुकता

भारतीय जनता पार्टीचा" शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडा अन पदे देऊन राज्य करा नियोजन..तयारी पूर्ण

मुंबई:१६ऑगस्ट bhimrajnews. com

नुकताच 76 व्या स्वातंत्र्य दिन निमित्ताने अन राजकीय नियोजन भेटीगाठी निमित्ताने,राष्ट्रवादी(अजित पवार गट), शिवसेना(शिंदे गट), भाजप या तिन्ही पक्षांचे मंत्री यांना स्नेहभोजन सहकुटुंब आमंत्रण सद्या दिलेले असून,
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे परिवारवतीने वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड येथे उद्या संध्याकाळी ७ वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे”.

यामध्ये सुरत,गुवाहाटी, गोवा,डोंगर-झाडी.. भारतीय जनता पार्टीचे पक्ष फोडणारे पारंगत चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दमदार शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे कामगिरी फत्ते केली आहे, तर मा.अजित पवार गट मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाला, त्यानंतर हे पहिलंच स्नेहभोजन पार पडणार आहे.

बाकी पुढील राजकीय घडामोडी पाहता या स्नेहभोजनाच्या निमीत्ताने मंत्रिमंडळातील समन्वय आणि राजकीय पुढिल वाटचाल ,संदर्भात चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यासाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. यासंबधीच्या निमत्रंण पत्रिकाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान अजित पवार यांनी मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या सरकारमध्ये सामिल होण्यामुळे शिंदे गटाचे आमदार, नेते, मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या,याबाबत तिघांचं सरकार सर्व मंत्री याचा मेळ करणे -भोजनावेळी मंत्र्याची बैठकही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Bhimrajnews

तर दुसरीकडे मा अजितदादा पवार ते गुप्त दिल्ली मोदी-शाही बैठकनुसार, मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी नवे नियोजित मुख्यमंत्री मा.अजितदादा पवार मुख्यमंत्री होणार
याचीही गुप्त चर्चा आहे.

बाकी सद्या चालू उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे साहेब मा.शरदचंद्रजी पवार यांचंही उपपंतप्रधान पासून केंद्रीय कृषी खात देण्याचं नरेंद्र अन शहा , भारतीय जनता पार्टीच नियोजन जोरदार चालू आहे अशीही  जनतेत चर्चा आहे.

 

 

मंत्रिमंडळात प्ल्नंतर गेल्या काही ध्ये अजित पवारांच्या सरकारमध्ये सामिल होण्यामुळे शिंदे गटाचे आमदार, नेते, मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या,याबाबत तिघांचं सरकार सर्व मंत्री याचा मेळ करणे -भोजनावेळी मंत्र्याची बैठकही होण्याची शक्यता वर्तवणगग 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे