कृषीवार्ता

देशात महागाई – पाकिस्तान सारखी परिस्थितीत”मोदी सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्यास दिली परवानगी,आयात शुल्क माफ ….टोमॅटोचा बाजारभाव उतरला

नवी दिल्ली :१७ ऑगस्ट bhimrajnews.com

सद्या देशात पाकिस्तान-श्रीलंका-बांगलादेश इत्यादी सारखी हिंदुस्थानात महागाई-भूक-बेरोजगार -महागाई इत्यादी समस्या उत्पन्न झाली असून, यात शेतीमालाला मिळणारा वाढता भाव पाहून कार्यतत्पर मोदी सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्यास परवानगी दिली आहे.

सद्या रामराज्यात राजकीय बाजारपेठेमध्ये  जोरदार विकास चालू असताना,देशातील शेतकरी
यांना मिळणारा टोमॅटोचे बाजारभाव थेट 250 रुपयांपर्यंत झेप घेतली होती. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले होते.

यातच हिंदुस्थानी केंद्र सरकार देशातील जनतेवर
प्रचंड कर लादताना,बाजारभाव कमी जास्त झाले तरी -पेट्रोल,डिझेल,डाळी, धान्य आणि मसाला पदार्थ–पासून खाद्य तेल,गॅस…इत्यादी पासून शालेय वह्या पुस्तके यावर  कर लावला आहे.यात वरील शेजारील
देशातील नागरिक आर्थिक तुलना केली असता ,चालू परिस्थितीत हिंदुस्थानात सरकारी कर वसुलीमूळे महागाईने प्रचंड कळस गाठला आहे.

सद्या टोमॅटोला मिळणारा प्रचंड भाव पाहून केंद्र सरकारने आयात शुल्क हटविण्यात आले आहे. त्यामुळे सद्या टोमॅटो दर कमी करण्यास सरकारने पावले उचलली आहेत.परिणामी बाजारपेठमध्ये टोमॅटोचा तोरा कमी झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे