राजकीय

मोदी सरकारवर कॅगचा दणका” कॅगने मोदी सरकारचे” 7 मोठे घोटाळे केले उघड”…

कॅगमध्ये रस्ते घोटाळा प्रकरणी " नितीन गडकरी निशाण्यावर"...

दिल्ली :१८ ऑगस्ट bhimrajnews. com


रामराज्यातील  मोदी-शाही कार्यरत    भारतीय जनता पार्टीने , कॅगचा पासून 70 वर्षात काय केलं  या प्रश्नावरून  काँग्रेसला नेहमी घेरलं    तेच महागाई  – विविध घोटाळे,बेरोजगारी,अन्याय अत्याचार.. इत्यादी ..देशातील तेच  मुद्दे आता मोदी सरकारवर  बुमरंग होताना दिसत आहेत.

https://twitter.com/VijayWadettiwar/status/1691753870534303962?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1691753870534303962%7Ctwgr%5E82acf80e97fa8f319bb32eb922bc955b83216950%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F

प्राप्त माहितीनुसार,नियंत्रक आणि महालेखा परीक्षण  अर्थात-CAG चा नवीन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालाच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामध्ये कॅगने मोदी सरकारचे  7 मोठे घोटाळे उघड केले आहेत.
  

*१) भारतमाला प्रोजेक्ट:-*
भारतभर ७५००० किलोमिटर अंतराची सडक बनविण्या करिता १५ करोड रु प्रति कि. मि. प्रमाणे मत्रीमडळात स्विकृत झाली असतांनी परस्पर त्याची किंमत वाढवून २५ करोड प्रति कि. मि. करून ७.५ लाख करोड चा भ्रष्टाचार केला आहे, प्रत्येक प्रति कि. मि. मागे १० करोड चा भ्रष्टाचार

आता हा भ्रष्टाचार नेमका कुठल्या कंपणीला फायदयाचा ठरला तर १) अदाणी इरप्राईजेस लिमि . आणि २) अदाणी रोड ट्रान्सपोर्ट लिमि. भारतमाला प्रोजेक्ट : – केरला, छत्तीसगढ, तेलंगाना, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, उडिसा, मध्यप्रदेश, वेस्ट बेंगाल, गुजरात अश्या राज्यांतून जाणाऱ्या रस्त्याच्या कामात घोटाळा भ्रष्टाचार मोदी सरकारने केला आहे.

यात रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी अडचणीत आले आहेत.

*२) द्वारका एक्सप्रेस-वे :-*
१८ करोड प्रति कि. मि. स्विकृत राशी असलेला महामार्ग२५० करोड प्रति किमि खर्चाने करण्यात आला जेवढा खर्च आपल्याला “मंगलयान – २” निर्मितीला लागला तेवढाच खर्च या महामार्गाला लागला आहे .

*३) आयुष्यमान भारत योजना:-*
साडेसात लाख लोक एकाच मो .नंबरवर रजिस्टर केली आहेत, सध्या जे आजारी लोक मृत झाली आहेत त्यांच्या नावाने सुद्धा आजही उपचार सुरु आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च cag च्या अहवालात आहे मध्य प्रदेश मधे एकच व्यक्ती वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहे जसे की ज्योती जिवणे नावाच्या व्यक्ती चा उपचार एकाच वेळी भोपाल, इदोर, जबलपुर अश्या वेगवेगळया दवाखान्यात चालू आहे आणि हिच सेम प्रक्रिया हरियाना मध्ये सुद्धा चालू आहे.

*४) अयोध्या डेवलपमेंट प्रोजेक्ट*
२० करोडचा पैसा ठेकेदारांच्या गल्ल्यात गेला आहे .

*५) टोल नियमांचे उल्लंघन*
NHAI नी आता पर्यंत ५४ करोडचा टोल लोकांकडून वसूल केला या मध्ये टोल नियमांचे उल्लंघन केले हे CAG च्या अहवालात स्पष्ट लिहिले आहे .

*६) HAL घोटाला:-*
HAL कंपणीवर आरोप आहे की विमान इंजिन डिझाईन प्रोडक्शन मध्ये त्रुटी काढूण १६० करोड रु . चे नुकसान झाले आहे.

*७) ग्रामिण विकास मंत्रालय पेंशन योजना:-*
ग्रामिण भागातील गरिब / निराधार लोकांना जी तुटपुंजी पेंशन मिळते त्या पेंशनमधून २ करोड ८३ लाख रु अन्य मोदी ( फोटो ) प्रचारात लावले, उज्वला योजना मोदीचा फोटोसह प्रचार आहे, पेट्रोल पंपांवर फोटोसह मोदी आहेत अशा प्रचारांवर गरिब / निराधारांच्या पैशातून पैसा घेवून भ्रष्टाचार केला  आहे..

दरम्यान कॅगच्या अहवालावरून वाद सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं विधान केलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून देखील शरद पवारांनी अजित पवार यांच्या वारंवार बैठकी होत आहेत. कारण लोकसभेतील आकडा वाढवण्यासाठी भाजपला शरद पवारांची गरज आहे.

म्हणून नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना एक अट घातली आहे. अजित पवारांना जर राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं असेल तर त्यांना शरद पवारांना भाजप सोबत घेऊन यावं लागेल असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं अजित पवार शरद पवारांना भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरत आहेत ”अस म्हंटलं आहे.

तर सध्या या कॅगच्या अहवालावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. कॅगचा हा अहवाल  संसदेच्या पटलावर ठेवला जात असतो. संसदेच्या पटलावर ठेवल्या जाणाऱ्या कुठल्याही आकडेवारीला अधिकृततेचा दर्जा असतो, त्याला गांभीर्यानं पाहिलं जातं.पळ कायदा एक पळवाटा अनेक नुसार सत्तेचा मोदी सरकार दुरुपयोग करत आहे.

यानुसार यूपीए सरकारच्या काळात कॅगवरुन जितकं राजकीय वादळ उठलं होतं तितकं आता मात्र उठताना दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

बाकी भ्रष्टाचार मोदी सरकारचा CAG नी आपल्या अहवालात उघडकिस आणला आहे, CAG ने आपल्या कालच्या १४ एप्रिलच्या अहवालात दिले आहेत.सर्व भ्रष्टाचार इटरनेटवर दिलेला आहे, ज्यांना खात्री करून घ्यायची असेल त्यांनी cag report या नावाने गुगलवर सर्च करून घ्यावा..

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे