गुन्हेगारी

हिंदुस्थानचे प्रधान सेवक, नरेंद्र मोदी यांचे खास मित्र”अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक…

विशेष योगायोग-"देशातील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतील घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक"..

भिमराजnews:२५ऑगस्ट

चालू रामराज्यातील -राजकीय डावपेच खेळणारे लोकप्रिय प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांचे खास परदेशी मित्र ट्रम्प यांच्यावर .

1- युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचा कट, 2- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणण्याचे षड्यंत्र, 3- अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणणे आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे. 4- हक्कांविरुद्ध कट.इत्यादी देशातील हस्तक्षेप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. या वर्षात त्यांना चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतील घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. जॉर्जियातील फुल्टन कॉटनी तुरुंगासमोर ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर चार वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले असून वकिलांनी 45 पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे.

विशेष म्हणजे हिंदुस्थानी चालू पंतप्रधान नरेंद्र मोदी अन अमेरिकेचे राजकीय बोल बच्चन –  खास मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांचं  भाषण – नाते जगजाहीर आहे.

की ज्यात जवळपास तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भारतीय स्वागतासाठी  अन राजकीय जाहिराती साठी करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. अशी जनतेमध्ये चर्चा आहे…

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे