कृषीवार्ता

मोदी सरकारचा दणका “शेतकरी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर आता सशर्त बंदी” ..

नवी दिल्ली :२८ ऑगस्ट bhimrajnews.com


देशात आपलं सरकार,कामगिरी दमदार उद्योग पती, पेट्रोल-डिझेल-गॅस,वीज इत्यादी -वसूल कर जनता  महागाई रोखायचे सोडून मोदी सरकारची घोडदौड कायम असून

आता शेतकरी टोमॅटो-तांदूळ निर्यात बंदी ते दूध ,तूप,धान्य इत्यादीवर भारतीय इतिहासमध्ये प्रथमच कर लावले आहेत त्यामुळं महागाई वाढली आहे,

बाकी शेतीमालाला आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन, देशांतर्गत पुरवठा वाढवून त्यांच्या किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशानं  केंद्र सरकारनं आता बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

दरम्यान नवीन निर्णयामुळे, १२०० डॉलर्स प्रति टन पेक्षा कमी किंमतीवर सर्व बासमती तांदळाची निर्यात तात्पुरती थांबवली जाईल. दरम्यान, याचा फायदा पाकिस्तानला मिळू शकेल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे

तर अन्न मंत्रालयानं गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, देशाच्या एकूण तांदूळ निर्यातीमध्ये बिगर बासमती पांढर्‍या तांदळाचा वाटा सुमारे २५ टक्के आहे. त्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं देशातील ग्राहकांसाठी किंमती कमी होण्यास मदत होईल. धान्याचे भाव वाढल्यानंतर बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे