ब्रेकिंग

हिंदुस्थानात राममंदिरच्या तुफान यशानंतर “चंद्राला हिंदूराष्ट्र घोषित करा, नंतर शिवशक्ती पॉइंटवर भगवान शिव, माँ पार्वती आणि भगवान गणेशाचे भव्य मंदिर बांधा ” हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी महाराज यांची जोरदार मागणी…

बुवा -फकीर.. सूर्य-चंद्रावर,-"देशी जनता मात्र उपाशी डोंगरावर"..

नवी दिल्ली:२९ ऑगस्ट bhimrajnews. com

हिंदुस्थानात हिमालयवासी-रेशनकार्ड माहीत नसणारे बुवा-फकीर यांची रामराज्यात जोरदार चर्चा असून,देशी जनता सरकारी महागाई-उपासमार प्रचंड जनता कर वसुलीत त्रस्त झाली असताना,

सौजन्य-abp व्हिडिओ  maja

नुकतीच कोरोना काळात टाळी-थाळी चाळीसा इत्यादी तुफान यशानंतर नुकतीच चंद्रयान मोहीम संशोधक यांनी यशस्वी केल्यानंतर स्वामी चक्रपाणी यांनी अजब मागणी केली आहे.

यामुळे देशात खळबळ उडाली असून सृष्टी  पृथ्वी उत्पत्ती नंतर  चंद्र उत्पत्ती जागा कब्जावर भक्तांच् लक्ष लागलेले आहे


 यात शिवशक्ती पॉइंटवर भगवान शिव, माँ पार्वती आणि भगवान गणेशाचे भव्य मंदिर बांधावे असा शोध अभ्यास त्यांनी मांडला आहे. यामध्ये चंद्राला हिंदू सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावं अस हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे.

नुकताच चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केले.यात भारताचे परदेशी प्रधान सेवक यांनी परदेशातून देशाचे यान सूत्रसंचालनालय मोहीम राबवली.

तर देशातून हर घर ते चंद्रावर तिरंगा फडकविला जात असताना मनोहर भिडे गुरुजीना पुढील तिरंगा मोहीम समजावून सांगणार आहेत  अशी चर्चा आहे

बाकी अभिनंदन..!चांद्रयान-3ने यशाला गवसणी घातल्यानंतर संपूर्ण भारतात जल्लोषाचं वातावरण आहे. कारण चंद्राच्या दक्षिण धुव्रावर पोहोचणारा भारत पहिलाच देश आहे.

तर आता जरी महागाई,येणारा दुष्काळ अन निवडणूक सण-सुगी लक्षात घेऊन राजकीय -आस्था-भक्ती-राममंदिर उदघाटन-चंद्रयान -सूर्य यान,यावर जोरदार आक्रमण करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

ज्या ठिकाणी चांद्रयान-3ची लँडिग झाली त्या जागेला शिवशक्ती पॉइंट नावाने ओळखले जाणार आहे. अशी घोषणा प्रधान सेवक यांनी देशभरात सध्या चांद्रयान 3 मोहिमेची चर्चा असतानाच नुकतीच केली आहे.

दरम्यान स्वतः दरम्यान, चांद्रयान3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात राहून  त्यांनी यान देशाचं यान सोडलं आहे.यात नंतर इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत.

बाकी हिमालयातून विविध बुवा,महाराज,संसारात प्रवचन देताना आम्ही शिवशक्ती पॉइंटकडे शिवशक्ती धाम म्हणून पाहत आहोत. हिंदू महासभा, संत महासभेच्या वतीने मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं. तसेच शिवशक्ती पॉइंटला त्याची राजधानी करण्याचे पत्रही पाठवत आहेत. अशीही चर्चा आहे.याबाबत जनतेत उलट सुलट चर्चा आहे अस समजतंय..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे